शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची आज होणार निवड तीन उमेदवार रिंगणात : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस...

By admin | Updated: May 12, 2016 00:51 IST

लातूर : लातूर महानगर पालिकेच्या महापौरपदाची आज निवड होणार असून, यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडीदरम्यान होणार्‍या रजाकीय तडजोडी आणि हालचालीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लातूर : लातूर महानगर पालिकेच्या महापौरपदाची आज निवड होणार असून, यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडीदरम्यान होणार्‍या रजाकीय तडजोडी आणि हालचालीकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात पिठासीन अधिकारी पांडुरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक आयोजि करण्यात आली आहे. या बैठकीत नवा महापौर निवडला जाणार आहे. महापौर पदासाठी काँग्रेसचे ॲड़ दिपक सूळ, शिवसेनेचे गोराबा गाडेकर आणि राष्ट्रवादीच्यावतीने तांबोळी अशा तीन जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ऐनवेळी कोण माघार घेणार, यावरही बरच काही अवलंबून आहे. महानगरपालिकेच्या राजकारणाची भविष्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ही निवडणूक ठरणार आहे. काँग्रसे पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे, काँग्रेसचाच महापौर होणार हे जवळपास निि›त आहे. निवडणूक म्हणून केवळ औपचारीकताच बाकी राहिली आहे. जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे महापौरपदाची जागा रिक्त झाली आहे. सेना, राष्ट्रवादीचेही उमेदवार...जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द झाल्याने महापौरपदाची जागा रिक्त झाल्याने, या जागेवर शिवसेना, राष्ट्रवादीनेही महापौरपदासाठीच्या निवडणुकीसाठभ उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी आणि सेनेची सदस्य संख्या अल्प असली तरी निवडणुक लढविण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखविली आहे.काँग्रेसकडे संख्याबळ...लातूर महानगरपोलिकेत काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. अर्थात काँग्रेस पक्ष हाच या पालिकेतील किंगमेकरच्या भूमिकेत आहे. कोणाला महापौर करायचे आणि कोणाला नाही, ही खेळी काँग्रेसच्या पत्त्यावर अवलंबून आहे. काँग्रेसला स्पष्ट बहूमत असल्याने ॲड़ दिपक सूळ हेच महापौर म्हणून जवळपास निि›त आहेत.तरीही चूरस...काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ हे सर्वाधिक असतानाही, महापौरपदासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली आहे. महापौर निवडीदरम्यानच्या राजकीय डावपेच आणि हालचालींकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.