शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या अवाढव्य संपत्तीमुळे मायावती येणार अडचणीत?

By admin | Updated: January 11, 2017 01:18 IST

मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांच्या संपत्तीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांच्या संपत्तीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आनंद कुमार यांची संपत्ती २00७ ते २0१४ या सात वर्षांमध्ये साडेसात कोटी रुपयांवरून १३१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे उघड झाले आहे. यातील काही काळ मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही होत्या. आकृती हॉटेल्स प्रायवेट लिमिटेड कंपनीमुळे मायावती अडचणीत सापडू शकतात. या कंपनीत आनंद कुमार यांची महत्त्वाची भूमिका आहे.आकृती हॉटेल्स ही दिल्लीस्थित कंपनी आहे. भास्कर फंड मॅनेजमेंट लिमिटेड, क्लिफ्टन पिअरसन एक्सपोर्ट, डेल्टॉन एक्सिम प्रायवेट लिमिटेड, गंगा बिल्डर या कंपन्यांचे आकृती हॉटेल्समध्ये ५ लाख  १५0 शेअर्स आहेत. या तीन कंपन्यांची कार्यालये कोलकात्यात एकाच इमारतीत असून, तिन्ही कंपन्यांचे संचालकही सारखेच असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. आकृती हॉटेल्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही कंपन्यांची कार्यालये नमूद केलेल्या पत्त्यावर नसून, शेअर होल्डर्सच्या संख्येमध्येही गौडबंगाल असल्याचा दावा कागदपत्रांच्या आधारे वृत्तवाहिनीने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) कागदपत्रे मिळालीप्राप्तिकर खात्याच्या चौकशीतून बनावट कंपन्या, कोट्यवधी रुपयांची घेतलेली कर्जे, रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक अशी माहिती समोर आली आहे. ही कागदपत्रे एका वृत्तवाहिनीने मिळवली आहेत.