शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अझरला अटक नाहीच फक्त ताब्यात घेतले

By admin | Updated: January 15, 2016 10:37 IST

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला अद्यापी पाकिस्तानने अटक केलेली नाही.

 ऑनलाइन लोकमत

लाहोर, दि. १५ -  पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला अद्यापी पाकिस्तानने अटक केलेली नाही. आम्ही अझर आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक केलेली नाही असे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे कायदामंत्री राना सानाउल्लाह यांनी सांगितले. 
पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मसूद अझरला प्रोटेक्टीव्ह कस्टडीमध्ये घेतले आहे असे राना सानाउल्लाह यांनी डॉन न्यूजला सांगितले. बुधवारी संध्याकाळी मसूद अझरला पाकिस्तानात अटक झाल्याचे वृत्त आले होते. मात्र पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. 
पठाणकोट हल्ल्यासंदर्भात आम्ही अझर आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पठाणकोट हल्ल्यातील त्यांचा सहभाग सिद्ध झाला तर आम्ही त्यांना अटक करु असे सानाउल्लाह यांनी सांगितले. राष्ट्रीय कारवाई कार्यक्रमातंर्गत जैश आणि अन्य दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई सुरुच राहील असे त्यांनी सांगितले.