उचगावमध्ये विवाहितेची आत्महत्या
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजीनगर हुंकार कॉलनीत आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी अनुराधा संदीप राठोड (वय २६) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
उचगावमध्ये विवाहितेची आत्महत्या
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजीनगर हुंकार कॉलनीत आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी अनुराधा संदीप राठोड (वय २६) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गांधीनगर पोलिसांनी पंचनामा केला. अनुराधा यांच्या पश्चात दोन मुले आहेत.