शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

१९ मार्चला अंधारात बघा भारत-पाक सामना - शिखर धवनचे आवाहन

By admin | Updated: March 16, 2016 12:13 IST

१९ मार्च रोजी अर्थ अवर डे साजरा होत असून घरातील अनावश्यक दिवे बंद करून भारत-पाकिस्तान सामना पहावा, असे आवाहन क्रिकेटपटू शिखर धवनने केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ - येत्या शनिवारी, म्हणजेच १९ मार्च रोजी टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान दरम्यान होणा-या सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. कोलकात्यातील ईडन गार्डने येथील या सामन्यात कोणाची सरशी होते याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना हा सामना अंधारात बघावा लागण्याची शक्यता आहे आणि त्याचे कारण आहे 'अर्थ अवर डे'....
ग्लोबल वॉर्मिंगविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगभरात 'अर्थ अवर' साजरा केला जातो. या दिवशी कमीत कमी विजेचा वापर करण्यात यावा, हाच त्यामागील उद्देश असतो. त्यामुळे येत्या शनिवारी, म्हणजे १९ मार्च रोजी अर्थ अवर साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने रात्री ८.३० ते ९.३० या एका तासासाठी जगभरातील अनावश्यक दिवे बंद ठेवण्यात येणार आहेत 
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन हा यंदा भारतात 'अर्थ अवर'विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून देशातील जास्तीत जास्त लोकांनी अर्थ अवर पाळावा यासाठी त्याने आवाहन केले आहे. ' देशभरातील क्रिकेट रसिकांनी शनिवारी एका तासासाठी घरातील अनावश्यक दिवे तसेच वीजेची इतर उपकरणे बंद करावीत आणि भारत-पाकिस्तान सामना अंधारात पहावा' असे आवाहन धवनने केले आहे. ' जगातील वातावरणात होणारा बदल ही एक समस्या असून ती सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत,' असेही शिखर धवनने नमूद केले आहे. 
विशेष म्हणजे या वेळात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन सह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांतील दिवेही बंद ठेवण्यात येणार आहेत.