म्हापसा अग्निशामक दलात सत्यना
By admin | Updated: August 12, 2015 23:54 IST
रायण पूजा बार्देस : म्हापसा अग्निशामक दलामध्ये शनिवार दि. 15 रोजी सकाळी 10 वा. र्शी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भक्तगणांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)