पर्समधून मंगळसूत्र लंपास
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
नागपूर : गर्दीचा लाभ उठवत एका महिलेच्या पर्समधून तिचे ५५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ज्योती देवीदास हेमणे (वय ४०, रा. हिंगणघाट, वर्धा) या सीताबर्डीतील बाजारपेठेत रविवारी दुपारी ४ वाजता खरेदी करीत असताना ही घटना घडली. हेमणे यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
पर्समधून मंगळसूत्र लंपास
नागपूर : गर्दीचा लाभ उठवत एका महिलेच्या पर्समधून तिचे ५५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ज्योती देवीदास हेमणे (वय ४०, रा. हिंगणघाट, वर्धा) या सीताबर्डीतील बाजारपेठेत रविवारी दुपारी ४ वाजता खरेदी करीत असताना ही घटना घडली. हेमणे यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.----