शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरमधून मंदा म्हात्रेंचा अर्ज दाखल

By admin | Updated: September 26, 2014 23:30 IST

नवी मुंबईमधील प्रतिष्ठेच्या बेलापूर मतदार संघातून शुक्रवारी भाजपाच्या वतीने माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला

नवी मुंबई : नवी मुंबईमधील प्रतिष्ठेच्या बेलापूर मतदार संघातून शुक्रवारी भाजपाच्या वतीने माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. यावेळी बोलताना म्हात्रे म्हणाल्या की, विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढणार आहे. नवी मुंबईमधील एफएसआयचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांसह मिठागर कामगारांचा प्रश्न हे सोडविण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तसेच सिडकोच्या घरांचा प्रश्न असो वा नवी मुंबई नागरिकांच्या समस्या असोत यासाठी मी पुढाकार घेणार असून नवी मुंबईचा विकास हाच सर्वात मोठा अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज दिवसभर या मतदार संघातून ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपाचे सुनील होनराव, बाळासाहेब बोरकर, विजय घाटे आदि पदाधिकारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते.