शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात कमी बलात्कार - मुलायम सिंह

By admin | Updated: July 19, 2014 16:09 IST

' उत्तर प्रदेशची लोकसंख्या २१ कोटी इतकी असूनही राज्यातील बलात्काराचे प्रमाण कमी आहे' असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यांनी केले आहे.

ऑनलाइन टीम
लखनऊ, दि. १९ - 'मुलांकडून बलात्कारासारख्या चुका होऊन जातात' या वादग्रस्त वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊनही समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी बलात्काराबाबत आणखी एक खळबळजनक वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला आहे. ' उत्तर प्रदेशची लोकसंख्या २१ कोटी इतकी असूनही राज्यातील बलात्काराचे प्रमाण कमी आहे', असे वक्तव्य मुलायम सिंह यांनी केले आहे. 
उत्तर प्रदेशात गेल्या काही महिन्यात बलात्काराच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून त्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची पाठराखण करताना मुलायम सिंह यांनी हे विधान केले. 
नुकतीच उत्तर प्रदेशात एका शिक्षिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्याबद्दल मुलायम सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.  राज्यातील प्रचंड लोकसंख्येचा आधार घेत त्यांनी त्या तुलनेत येथे बलात्काराचे प्रमाण सर्वात कमी असल्याचा युक्तिवाद केला. तसेच प्रत्येक गुन्हा थांबवला जाऊ शकत नाही,' असेही ते म्हणाले. 
यापूर्वीही मुलायम सिंह यांनी बलात्कारासंदर्भात खळबळजनक वक्तव्य केले होते.