लोकमत सखी मंच नोदणी-२
By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST
दि.१० फेब्रुवारी रोजी सभासद नोंदणी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत खालील केंद्रावर होणार
लोकमत सखी मंच नोदणी-२
दि.१० फेब्रुवारी रोजी सभासद नोंदणी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत खालील केंद्रावर होणार१) लोकमत कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, २) लोकमत कार्यालय, गोलाणी मार्केट, ३) शुभम सुपर शॉप, युनिटी चेंबर्स, गणेश कॉलनी, ४) साईदीप मेडिकल, ज्ञानदेव नगर, ५) नवजीवन सुपरशॉप, महाबळ, ६) नवजीवन सुपरशॉप, बहिणाबाई गार्डनजवळ, ७) नवजीवन मेगा मार्ट, मानराज पार्क, ८) प्रकाशकुमार रामदास, जय नगर, ९) रवी फोटो स्टुडिओ, २५, जोशीपेठ, पांझरापोळ पाण्याच्या टाकीजवळ, १०) कार्तिकी फॅशन बुटीक, निर्मिती फाउंडेशन, आनंदनगर बसस्टॉपजवळ, ११) अमर भरीत सेंटर, रामानंद नगर, बस स्टॉपजवळ, १२) मोमाई कॉर्नर, एस.एम.आय.टी. कॉलेजसमोर, मुक्ताईनगर.