शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

लोकमत अँस्पायर-जोड बातमी01

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

आदिती एज्युकेशन इन्स्टिट्यूशन

आदिती एज्युकेशन इन्स्टिट्यूशन
आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथील आदिती महाविद्यालयात विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सुरूवात झाली आहे. बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, एम.सी.ए., एम.बी.ए., पीजीडीएम, बी.फार्मा, फार्म.डी़, एम़फार्मा, बी.एस्सी नर्सिंग, डिप्लोमा इन नर्सिंग, बीबीएम, बीसीए, बी.एस्सी. आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी सोलापुरात अशोक चौक पोलीस चौकी समोरील डब्ल्यू.आय.टी. कॉलेज रोडवर प्रवेश कार्यालय आहे.

र्शी स्वामीनारायण गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल
हरिणीनगर, अक्कलकोट रोडवरील कुंभारी येथे 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी सीबीएससी-के.जी. टु दहावी (10 वी) पर्यंतच्या शाळेत प्रवेश सुरू करण्यात आला आहे. आई-वडिलांचा आदर आणि भारतीय संस्कृती जोपासत जागतिक पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे शिक्षण गुरूकुलमध्ये दिले जाते. शाळेत आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी
औरंगाबाद जिल्?ातील चिकलठाण येथील महाविद्यालयात पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँन्ड टेस्टिंग, पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँन्ड टेस्टिंग क्वॉलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी आणि पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मॉल्ड डिझाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्लास्टिक उद्योगात भवितव्य घडविणार्‍या विद्यार्थ्यांना हा उपयुक्त कोर्स आहे.

एन.आय.एफ.एस.
दक्षिण कसबा शिंदे चौक येथील इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग अँन्ड सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये विविध अभ्यासक्रम आहेत. यामध्ये डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, सेफ्टी मॅनेजर, सेफ्टी ऑफिसर, सेफ्टी सुपरवायझर, सेफ्टी एडवाझजर कंसल्टंट, टेक्निकल सर्व्हिस, मॅनेजर, फायर इंजिनिअर, सेफ्टी इंजिनियर, फायर सब ऑफिसर, फायर स्टेशन ऑफिसर, फायर मॅन आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये नोकरीची हमी देण्यात आली आहे.

राजेश्वरी कारपूरमठ मेमोरिअल आयुर्वेद मेडिकल कॉलेज
विजापूर येथील राजेश्वरी कारपूरमठ मेमोरिअल आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये विवध अभ्यासक्रमाच्या कोर्सला प्रवेश सुरू झाला आहे. यामध्ये 100 टक्के प्लेसमेंट देण्यात आली आहे. सुसज्ज लायब्ररीसह अन्य सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. आयुर्वेद शास्त्रात भवितव्य घडविणार्‍या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी देण्यात आली आहे.

डॉ. डी.वाय. पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय
आकुर्डी, पुणे येथील पद्मर्शी डॉ. डी.वाय. पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रोडक्शन अँन्ड मॅन्युफॅक्चरींग, रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट, रेग्युलेटर अफेअसर्स, मार्केटिंग अँन्ड डिस्ट्रिब्युशन, टेस्टिंग अँन्ड ड्रग, अकॅडमिक आदी संधी विद्यार्थ्यांना दिल्या जातात. या ठिकाणी बी.फार्मा, एम.फार्मा़ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत़