शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

युपी को बाप पसंद है - परेश रावलनी केला मोदींचा जयजयकार

By admin | Updated: March 11, 2017 13:43 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ३०० हून जागा मिळवणा-या भाजपाचे खासदार परेश रावल यांनी अभिनंदन केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा मिळवत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाला अभिनेता आणि भाजपा खासदार  परेश रावल यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. ' यु.पी.को बाप (मोदी) पसंद है' असं ट्विट त्यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधण्याची संधीही सोडलेली नाही.  'लॅपटॉप वाटणा-यांचा नव्हे तर वीज पुरवठा देणा-यांचाच विजय होतो, हेही सिद्ध झाले' असे सांगत त्यांनी अखिलेश सरकारला टोमणा मारला आहे. पंजाब आणि गोव्यात ' आम आदमी पक्षा'च्या झालेल्या दारूण पराभवावरही त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.
 
 
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही ट्विट करून एका प्रकारे 'हर हर मोदी'चा नारा दिला आहे. भारतीय लोकशाहीचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. आता पुढच्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही' असं ट्विट करत त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारचे कौतुक केले आहे.