शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वटहुकमावर राष्ट्रपतींनी मागविला कायदेशीर सल्ला

By admin | Updated: May 22, 2016 03:39 IST

वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षासाठी राज्य मंडळांना ‘नीट’मधून वगळण्यातबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या वटहुकमाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कायदेशीर सल्ला मागविला आहे.

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षासाठी राज्य मंडळांना ‘नीट’मधून वगळण्यातबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या वटहुकमाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कायदेशीर सल्ला मागविला आहे.या वटहुकमातील काही मुद्यांवर राष्ट्रपती कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करीत आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. सर्वच सरकारी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे आणि खाजगी महाविद्यालये यांच्यासाठी ‘नीट’अंतर्गतच राष्ट्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा घेतली पाहिजे, असा सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे; मात्र या आदेशाला अंशत: स्थगिती देण्यासाठी केवळ या वर्षासाठी राज्य मंडळांना ‘नीट’च्या कक्षेतून वगळण्याची तरतूद असलेल्या वटहुकमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली होती.वेगवेगळे अभ्यासक्रम आणि भाषा आदी मुद्दे उपस्थित करून १५ राज्यांनी ‘नीट’ला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने संबंधित वटहुकमाला मंजुरी दिली होती.‘नीट’अंतर्गत दुसरी परीक्षा २४ जुलै रोजी होणार आहे. वटहुकूम जारी झाल्यानंतर यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्यमंडळांची प्रवेश परीक्षा दिली आहे त्यांना या दुसऱ्या परीक्षेस बसण्याची गरज नाही, असे विविध सरकारांनी यापूर्वी जाहीर केले होते.