शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आकोटात नगर परिषदेच्या एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

आकोट: नगर परिषदेने बसस्थानक मार्गावर उभारलेल्या नवीन एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण ११ फेब्रुवारीला सुरेखा सुधाकर गणगणे यांच्या हस्ते करण्यात आले.

आकोट: नगर परिषदेने बसस्थानक मार्गावर उभारलेल्या नवीन एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण ११ फेब्रुवारीला सुरेखा सुधाकर गणगणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सुनीता चंडालिया, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल, कृउबासचे सभापती रमेश हिंगणकर, मो.बद्रुजमा, माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया, बांधकाम सभापती रितेश अग्रवाल, माजी उपाध्यक्ष अफजलखाँ आसीफ खाँ, नगरसेवक हादिक खाँ भुरेखाँ, मंगेश चिखले, नरेंद्र धुर्वे, अफजलखाँ अमरुल्लाखाँ यांच्यासह दिलीप बोचे, सतीश हाडोळे, हफिजखाँ, कदीर ठेकेदार, जितू चंडालिया, गुड्डू चंडालिया, श्यामसुंदर भगत, मुरली रामनानी, खालीदजमा आदी उपस्थित होते. नगर परिषदेने शिवाजी चौक ते जिजामाता चौकापर्यंत असलेल्या बसस्थानक मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पोच रस्ता आदी कामे पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बस स्थानक मार्गावर उंच असे ३० एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वितेकरिता वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गजानन महल्ले, आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया, पाणीपुरवठा अभियंता सचिन चावके, विद्युत विभागाचे विलास गणोरकार, मोहन नाथे आदींसह न.प.कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)
फोटो : १३एकेटीपी०९.जेपीजी
..............