मागील बातमीचा मजकुर शिरूर जैन
By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST
यादव दाम्पत्याने स्थानकाच्या बाजूला पाणपोई सुरू केली आहे. गेली १२ वर्षे हे दाम्पत्य वाटसरूंना थंड व स्वच्छ पाणी देऊन त्यांची तहान भागविण्याचेही काम करीत आहे. साधू-साध्वीजींच्या आशीर्वादाने यादव दाम्पत्याच्या विचार-आचारांत आमूलाग्र बदल झाला असून जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत साधू-साध्वीजींची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्योगपती प्रकाश धारिवाल, संघपती शांतिलाल कोठारी, समाजाचे सर्व विश्वस्त, श्रावक यांचे या दाम्पत्याला सतत पाठबळ मिळते.