शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारसभेत लालूप्रसाद थोडक्यात बचावले

By admin | Updated: October 16, 2015 22:49 IST

राष्ट्रीय जनता दलाचे(राजद)सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव शुक्रवारी एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. मोतीहारीच्या लखौरा येथे निवडणूक प्रचारासाठी पोहोचलेल्या लालूप्रसाद

मोतीहारी : राष्ट्रीय जनता दलाचे(राजद)सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव शुक्रवारी एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. मोतीहारीच्या लखौरा येथे निवडणूक प्रचारासाठी पोहोचलेल्या लालूप्रसाद यांच्यावर सभा मंडपातील सिलिंग फॅन अचानक कोसळला. या दुर्घटनेत ते किरकोळ जखमी झाले.प्रचारसभेत एका नेत्याचे भाषण सुरू असताना लालू व अन्य नेते मंचावर बसलेले होते. यादरम्यान लालूप्रसाद चहा पीत असतानाच अचानक सिलिंग फॅन कोसळला. या फॅनचा एक कोपरा लालूप्रसाद यांच्या हाताला लागला. यामुळे त्यांच्या हातातील कपही निसटला. या दुर्घटनेनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. लालूप्रसादांचाही पारा क्षणभर चढला. सभा मंडपाचे काम पाहणाऱ्यांसोबतच पोलिसांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. अर्थात काही क्षणातच वातावरण निवळले आणि लालूप्रसाद काहीच झाले नसल्याच्या अविर्भावात भाषणासाठी उभे झाले. यावेळी आपल्या गळ्यातील दुर्गामातेचे लॉकेट दाखवत, ज्याच्यावर मातेची कृपादृष्टी आहे त्याचे कुणी काहीही बिघडवू शकत नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे लालूप्रसाद पंख्याकडे बोट दाखवून त्याच्या अवस्थेविषयी बोलत असतानाच ही दुर्घटना घडली. (वृत्तसंस्था)