शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

‘केजरीवालांचा कार फ्री डे’

By admin | Updated: October 23, 2015 03:41 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली लाल किल्ल्यापासून भगवान दास मार्गापर्यंत सायकल फेरी काढून नवी दिल्लीत गुरुवारी पहिला ‘कार फ्री डे’ साजरा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली लाल किल्ल्यापासून भगवान दास मार्गापर्यंत सायकल फेरी काढून नवी दिल्लीत गुरुवारी पहिला ‘कार फ्री डे’ साजरा करण्यात आला. महिलांसह शेकडो लोक या फेरीत सहभागी झाले होते.‘कार फ्री डे’ पाळण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवेच्या वापराकरिता लोकांना प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे. सायकल फेरीत केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया, इतर कॅबिनेट मंत्री, मुख्य सचिव व नोकरशहा सहभागी झाले होते. केजरीवाल सायकलवरून लाल किल्ल्यापासून भगवान दास मार्ग येथे गेले व तेथे त्यांनी फेरीत सहभागी दिल्लीकरांना सायकल चालविणे सवयीचे करण्याचे आवाहन केले. लोकांनी आपली वाहने सोडून सार्वजनिक वाहूतक सेवेचा वापर करावा. दिल्लीत प्रदूषण कमालीचे वाढत असल्यामुळे सायकल प्रवासाची आवश्यकता असून, सायकल चालविणे आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आपणास मधुमेह असून सायकल चालविण्याचा तंदुरुस्तीसाठी उपयोग होतो, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीचे रस्ते सुरक्षित बनवा, असे आवाहनही त्यांनी केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)