शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘अम्मां’च्या सुटकेला कर्नाटकचे आव्हान

By admin | Updated: June 24, 2015 00:16 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यामागचे खटल्यांचे शुक्लकाष्ट पुरते संपलेले नाही. ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी त्यांच्या मुक्ततेला कर्नाटक सरकारने

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यामागचे खटल्यांचे शुक्लकाष्ट पुरते संपलेले नाही. ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी त्यांच्या मुक्ततेला कर्नाटक सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अलीकडेच जयललिता, त्यांच्या निकटस्थ मैत्रीण शशीकला आणि अन्य दोघांना निर्दोष ठरविले होते.कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे रोजी आकड्यांतील त्रुटींच्या आधारे जयललिता आणि अन्य तिघांना मुक्त करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तो रद्द करीत जयललिता यांना पुन्हा अपात्र घोषित केले जावे, असे कर्नाटक सरकारचे वकील जोस अ‍ॅरिस्टॉटल यांनी विशेष याचिकेत म्हटले. कर्नाटकने जवळपास दीड महिन्यानंतर याचिका दाखल केली आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने १ जून रोजी झालेल्या बैठकीत आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालयाने कर्जाची आकडेवारी जुळवताना चूक केली. जयललिता यांना उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतामार्फत मिळविलेली एकूण संपत्ती १६ कोटी १३ लाख एवढी असताना उच्च न्यायालयात केवळ २ कोटी ८२ लाख एवढीच संपत्ती दर्शविण्यात आली.