शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांकडे कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष

By admin | Updated: April 9, 2016 01:00 IST

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे भारतीय जनता पक्षाने आता पुनर्वसन करण्याचे ठरवले असून, त्याचाच भाग म्हणून त्यांच्याकडे कर्नाटकाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे भारतीय जनता पक्षाने आता पुनर्वसन करण्याचे ठरवले असून, त्याचाच भाग म्हणून त्यांच्याकडे कर्नाटकाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यांची कर्नाटक प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. कर्नाटकात दोन वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी त्यासाठीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली असून, त्यामुळेच येडियुरप्पा यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमधील पक्षाची सूत्रे खा. केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सोपवली आहेत. ते दलित समाजाचे आहेत. मायावती आणि मुलायमसिंग यादव यांच्याजवळ असलेला हा समाज भाजपकडे आणण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात येते.पंजाब भाजपाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेले विजय सांपला हेही दलित समाजाचे आहेत. एकीकडे अकाली दल-भाजपा सरकारविरुद्ध नाराजी असून, दुसरीकडे पाळेमुळे रुजवण्यात आम आदमी पक्ष यशस्वी होत आहे. अशा स्थितीत दलित मतांवर डोळा ठेवूनच सांपला यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. याशिवाय तेलंगणात आ. डॉ. के. लक्ष्मण यांची तर अरुणाचल प्रदेशात तापीर गाओ यांची फेरनेमणूक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)> असहिष्णुतेचा आरोप म्हणजे धुके- भाजपतिरुवनंतपुरम : काँग्रेस-डाव्यांनी केलेला असहिष्णुतेचा आणि जातीय फूट पाडण्याचा आरोप म्हणजे केवळ धुके असून जनतेचा त्यावर विश्वास नाही, असे भाजपने शुक्रवारी म्हटले.विरोधकांकडे ज्यावेळी ठोस सांगण्यासारखे काही नसते त्यावेळी खोटे वातावरण निर्माण करणे हाच पर्याय असतो. मी तर त्याला धुके म्हणेल, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते एम.जे. अकबर यांनी म्हटले. काँग्रेसने क्षुद्र राजकारण चालविले आहे, हे दुर्दैव आहे. (वृत्तसंस्था)