शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गप्प बस नाहीतर रेप करीन - कार ड्रायव्हरची तरुणीला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 13:01 IST

एकदम गप्प बस, आवाज बंद कर नाहीतर तुला पळवून बलात्कार करीन अशी धमकी एका 27 वर्षांच्या तरुणीला टॅक्सीच्या ड्रायव्हरने दिल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 7 - एकदम गप्प बस, आवाज बंद कर नाहीतर तुला पळवून बलात्कार करीन अशी धमकी एका 27 वर्षांच्या तरुणीला टॅक्सीच्या ड्रायव्हरने दिल्याची घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या धमकीमुळे घाबरलेल्या या तरुणीने धावत्या गाडीतून उडी मारली आणि वाचण्याचा प्रयत्न केला. तरीही ड्रायव्हरने गाडी रिव्हर्समध्ये घेत तिच्यावर घालण्याचा प्रयत्न केला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अॅपच्या माध्यमातून तिने गाडी बुक केली होती. 
कार ड्रायव्हर संतू परमाणिक याला पोलीसांनी अटक केली आहे. विनयभंग आणि हल्ल्याचा प्रयत्न असे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी साल्ट लेक भागात राहणाऱ्या या तरुणीने व तिच्या मैत्रिणीने अॅपच्या माध्यमातून रात्री 10 वाजता कार बुक केली. अरण्य भवनजवळ तिची मैत्रिण उतरली. त्यानंतर ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला आणि गरज नसताना गाडी डाव्या रस्त्यावर वळवली, त्या तरूणीने ही माहिती दिली.
ड्रायव्हरने पुन्हा भलत्याच रस्त्यावर गाडी वळवल्यावर त्या तरुणीने हरकत घेतली. रस्ते निर्मनुष्य असल्याने त्या तरुणीने कार हमरस्त्यावर घेण्यास त्याला सांगितले. गल्लीतून गेल्यास वेळ वाचेल असे ड्रायव्हर म्हणाला. तिला हवा तो भाग गेल्यानंतरही ड्रायव्हर गाडी चालवत राहिल्याने तरुणीला वेगळाच संशय आला आणि तिने त्याला गाडी थांबवायला सांगितले. त्यावेळी ड्रायव्हर एकदम भडकला आणि त्याने तिला गप्प रहायला सांगत एक शब्द जरी बोललीस तरी रेप करीन करीन अशी धमकी दिली. तसेच ड्रायव्ह संतू परमाणिकने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या तरूणीने दरवाजा उगडत चालत्या गाडीतून बाहेर उडी मारली. 
तरुणीने उबर या कंपनीकडे तसेच पोलीसांकडे तक्रार केली. संतूला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.