वस्त्रांतरगृह इमारत जोड
By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST
इन्फो
वस्त्रांतरगृह इमारत जोड
इन्फोमहापालिकेची घ्यावी लागणार परवानगी१९९०-९१ च्या सिंहस्थ काळात महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून सदर इमारत बांधण्यात आलेली आहे. सदर इमारतीचा ताबा नाशिक महापालिकेकडे आहे. इमारत पाडायची असेल तर अगोदर महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महासभेत रीतसर ठराव करावा लागणार आहे. महासभेच्या मान्यतेशिवाय इमारतीला धक्काही लावता येणार नाही. आता सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ होण्यास अवघा महिना उरला असताना इमारत पाडण्याचा दुर्दैवाने निर्णय झालाच तर त्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. दणकट बांधकाम असलेली ही इमारत पाडण्यासाठी बराच काळ जाऊ शकतो. त्यातून रामकुंडालाही धोका पोहोचू शकतो.