शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार प्रफुल्ल बिडवई यांचे हॉलंडमध्ये निधन

By admin | Updated: June 25, 2015 00:04 IST

ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अणु प्रकल्पविरोधी कार्यकर्ते प्रफुल्ल बिडवई यांचे हॉलंड दौऱ्यावेळी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

लंडन : ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अणु प्रकल्पविरोधी कार्यकर्ते प्रफुल्ल बिडवई यांचे हॉलंड दौऱ्यावेळी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.दिल्ली येथील रहिवासी असलेले बिडवई मंगळवारी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी अ‍ॅमस्टरडॅम येथे आले होते. भोजनवेळी अन्नाचा तुकडा घशात अडकला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘द वायर’ या संकेतस्थळाला त्यांच्या परिवाराशी संबंधित व्यक्तीने ही माहिती दिली. दरम्यान, हॉलंडमधील भारतीय दूतावासाने आपल्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर येथे जन्मलेल्या प्रफुल्ल बिडवई यांनी भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद, केंद्रीय शिक्षण सल्लागार समिती आणि नॅशनल बुक ट्रस्ट यासारख्या नामवंत संस्थांचे सदस्य म्हणून काम केले आहे.राजकीय अर्थशास्त्र, शाश्वत विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, अणू, पर्यावरण, जागतिक न्याय आणि शांतता हे त्यांच्या लिखाणाचे प्रमुख विषय होते. (वृत्तसंस्था)