पैंगीण येथील गुरूनिराकार देवाचा जत्रोत्सव
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
मडगाव :नमस पैगीण -काणकोण येथील गुरूनिराकार देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरूवार दि. 12 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे.त्या निर्मीत्त सकाळी विविध धार्मिक विधी रात्री 10.30 वाजता नमशिकर बंधू -तळपण येथील स्थानिक कलाकारांतर्फे मराठी नाटक ’देवा घराचा न्याय ’सादर करण्यात येणार आहे.त्यानंतर अवतार पहाटे 4 वाजता दिवजोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे तरी भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जत्रोत्सवाचे निंमत्रक पंकज नमशिकर यांनी केले आहे.(प्रतिनिधी)