शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

जेटली-राजनाथसिंह शीतयुद्धाचा भडका

By admin | Updated: June 11, 2015 23:42 IST

रालोआ सरकारमधील नंबर दोनचे मंत्री राजनाथसिंग आणि मोदींशी असलेल्या घनिष्ठतेमुळे नंबर दोन मानले जाणारे मंत्री अरुण जेटली यांच्यातील गेल्या काही

हरीश गुप्ता, नवी दिल्लीरालोआ सरकारमधील नंबर दोनचे मंत्री राजनाथसिंग आणि मोदींशी असलेल्या घनिष्ठतेमुळे नंबर दोन मानले जाणारे मंत्री अरुण जेटली यांच्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धाला आता जाहीर कलहाचे रूप मिळाले आहे. सत्ता वर्तुळात आता या मुद्यावर चर्चा रंगू लागली आहे. त्याचे कारण आहे सन टीव्हीच्या परवान्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा.अरुण जेटली यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खातेही असून त्यांनी गृहमंत्रालयाकडे सन टीव्हीच्या नूतनीकरणाला मंजुरी मागितली आहे. गेल्या महिन्यापासून याबाबत वाद चिघळत असताना मोदी यांनी अर्थपूर्ण मौन बाळगले आहे.गृहमंत्रालयाने देशाच्या आर्थिक सुरक्षेचा मुद्दा समोर करीत सन टीव्हीच्या ३३ टीव्ही वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणाला मंजुरी नाकारली आहे. १० वर्षांची परवान्याची मुदत संपल्यामुळे सन टीव्ही समूहाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे दाखल केलेला अर्ज गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर आर्थिक सुरक्षा हा निकष ठेवत परवानगी नाकारली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव बिमल जुल्का यांनी ही बाब जेटली यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्रालयाकडे आर्थिक सुरक्षा म्हणजे काय, याबाबत स्पष्टीकरण मागितल्याने वादाला वेगळे वळण मिळाले.माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांच्याकडे सन टीव्हीची मालकी आहे.