शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

..तरी गोव्यात o्रीराम सेना स्थापणारच - मुतालिक

By admin | Updated: June 26, 2014 01:53 IST

o्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच o्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे. ही एक देशप्रेमी संघटना आहे.

फोंडा : o्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच o्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे. ही एक देशप्रेमी संघटना आहे. मात्र, कोणी कितीही विरोध केला तरी येत्या सप्टेंबर्पयत गोव्यात सेनेची शाखा सुरू करणार, असा निर्धार o्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी रामनाथी बांदोडा येथे बुधवारी व्यक्त केला.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने ते आले होते. गोव्यात श्रीराम सेनेचे मोठय़ा प्रमाणात समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक हिंदू संघटनांशी संबंधित लोक गोव्यात o्रीराम सेना स्थापन करण्याबाबत आग्रही आहेत. या संदर्भात एक बैठकही यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी दिली. संघटनेचे कार्य गोव्यात सुरू झाल्यास काँग्रेस तसेच विद्यमान भाजप सरकारची लाचखोरी, भ्रष्टाचार यांसारख्या कृत्यांत गुंतलेल्यांच्या भानगडी उघड होण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे काही राजकीय नेते व ािश्चन समुदाय श्रीराम सेनेला घाबरत आहे. विरोध करणा:यांना तुम्ही तुमची ताकद लावा, आम्ही आमची ताकद लावू, असे उघड आव्हानही मुतालिक यांनी दिले. मागील गोवा भेटीवेळी मुतालिक यांनी प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवावी, असे आवाहन केले होते. (प्रतिनिधी)