शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

‘संस्कृत’ गावच्या प्रत्येक घरात आयटी इंजिनीअर

By admin | Updated: January 11, 2017 00:58 IST

हे आहे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या किनाऱ्यावरील मात्तूर गाव. येथील वैशिष्ट हे आहे की, गावची भाषा संस्कृत आहे आणि हो

हे आहे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या किनाऱ्यावरील मात्तूर गाव. येथील वैशिष्ट हे आहे की, गावची भाषा संस्कृत आहे आणि हो, प्रत्येक घरातूून किमान एक व्यक्ती आयटी इंजिनिअर आहे. हे कृषिप्रधान गाव आहे. काजू आणि भाताची शेती येथे उत्पन्नाचे साधन आहे. येथील ब्राह्मण समुदाय ६०० वर्षांपूर्वी केरळातून येथे आला आणि येथेच स्थायिक झाला. संस्कृतशिवाय संकेती ही दुर्मिळ भाषाही येथे बोलली जाते. संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांपासून ही संकेती भाषा बनलेली आहे. पुजाऱ्यापासून ते भाजी विक्रेत्यापर्यंत प्रत्येक जण येथे संस्कृत भाषेशी जोडला गेलेला आहे. तरुण मुलेही अगदी मैदानावर खेळतानाही संस्कृत भाषा बोलतात. अनेकांच्या घरांच्या दरवाज्यावरच लिहिलेले आहे की, आपण या घरात संस्कृत बोलू शकतात. संस्कृतमध्ये अग्रेसर असलेल्या या मुलांना गणित व अन्य विषयातही याचा फायदा होतो, असे येथील शिक्षकांनी सांगितले. या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बंगळुुरु, म्हैसूर आणि मेंगलोर विद्यापीठात संस्कृतचे अध्यापन करतात. शिक्षणाचे महत्व जाणून असलेल्या या गावात प्रत्येक घरातून किमान एक आयटी इंजिनिअर आहे.