शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोव्यात विकासाचा मुद्दा हाच अजेंडा

By admin | Updated: October 7, 2014 02:16 IST

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बलदेव खोसा यांच्याविरुद्ध उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र वर्मा सर्वांगीण विकासासाठी साथ

मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बलदेव खोसा यांच्याविरुद्ध उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र वर्मा सर्वांगीण विकासासाठी साथ द्या, असे आवाहन वर्मा मतदारांना करीत असून त्यांना पाठींबा मिळत आहे. वर्सोव्यात शिवसेनेचा उमेदवार नसल्याने त्याचा फायदा वर्मा यांना होऊ शकतो. मराठी मते खेचण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. शिवाय मनसेचे मनीष धुरी आणि भाजपाच्या डॉ. भारती लव्हेकर आणि समाजवादी पार्टीचे एस. एम. खान हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नरेंद्र वर्मा यांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून यारी रोड, वर्सोवा गांव, सात बंगला, सरदार पटेलनगर, शास्त्रीनगर, स्वामी समर्थनगर, लोखंडवाला, मिल्लतनगर, यादवनगर, बेहराम बाग, वैशालीनगर या भागांत त्यांनी बाईक रॅली काढली. सात बंगला पिंक अपार्टमेंटमधील त्यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव मधुसूदन सदडेकर, अजय यादव, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहंमद कोठडीया, पक्षाचे वर्सोवा तालुका अध्यक्ष प्रदीप टपके, युवक अध्यक्ष अज्ञान, पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गनी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)