शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरएनएसएस-१सी’चे प्रक्षेपण लांबणीवर

By admin | Updated: October 6, 2014 23:03 IST

यआरएनएसएस-१सी’ आणि ‘आयआरएनएसएस-१बी’प्रमाणेच हे मिशनदेखील पीएसएलव्हीच्या एक्सएल आवृत्तीवर प्रक्षेपित केले जाईल.

बेंगळुरू : भारताची जलवाहतूक प्रणाली अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या समकक्ष बनविण्यासाठी सात उपग्रहांच्या मालिकेतील तिसरा उपग्रह असलेल्या‘आयआरएनएसएस-१सी’चे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर पडले आहे़ नियोजित कार्यक्रमानुसार येत्या १० आॅक्टोबर रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते़ मात्र आता हे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर पडले आहे़भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(इस्रो)ने आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे़ दूर अंतरावरून होणाऱ्या संदेशाचे स्वयंचलित प्रक्षेपण प्रणाली (टिलेमिट्री)चे अवलोकन करण्यासाठी ‘आयआरएनएसएस-१सी’चे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर टाकण्यात आल्याचे इस्रोने म्हटले आहे़पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ‘१० आॅक्टोबरला दुपारी १.५६ वाजता हा उपग्रह अंतराळाच्या दिशेने झेप घेणार होता़ त्यासाठी ६७ तासांची उलटगणती मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून सुरू होणार होती़ हा उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी२६ या यानाद्वारे अंतराळात सोडण्यात येईल. ‘आयआरएनएसएस-१सी’ आणि ‘आयआरएनएसएस-१बी’प्रमाणेच हे मिशनदेखील पीएसएलव्हीच्या एक्सएल आवृत्तीवर प्रक्षेपित केले जाईल.आयआरएनएसएसच्या अ‍ॅप्लिकेशन्समध्ये क्षेत्रीय आणि सागरी निगराणी, आपत्ती व्यवस्थापन, वाहनांची निगराणी आणि जहाजांच्या ताफ्याचे व्यवस्थापन यांचा समावेश आहे, अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. (वृत्तसंस्था)