शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कारभाराची चौकशी

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

मुंबई : नाशिक शहरात ८ हजार ६९८ इमारतींना महापालिकेने पूर्णत्वाचे दाखलेच दिले नसून त्यामुळे त्यांचा अनधिकृत वापर सुरू असल्यामुळे महापालिकेच्या कारभाराची आणि घरप˜ी विभागातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणी महापालिकेची आणि संबंधित उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची चौकशी केली जाईल, तसेच त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

मुंबई : नाशिक शहरात ८ हजार ६९८ इमारतींना महापालिकेने पूर्णत्वाचे दाखलेच दिले नसून त्यामुळे त्यांचा अनधिकृत वापर सुरू असल्यामुळे महापालिकेच्या कारभाराची आणि घरप˜ी विभागातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणी महापालिकेची आणि संबंधित उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची चौकशी केली जाईल, तसेच त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.आमदार फरांदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. महापालिकेचे विविध कर विभागाचे उपआयुक्त बहिरम, तसेच महापालिकेचा नगररचना विभाग आणि कामगार उपआयुक्त यांनी मिळकतीसंदर्भात दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर राज्यमंत्री पाटील यांनी महापालिकेत दोन विभागात अशा प्रकारे तफावत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगितले. महापालिका सध्या कुंभमेळ्याच्या कामात व्यस्त आहे. कुंभमेळा संपल्यानंतर संपूर्ण मिळकतींचा सर्वे करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात येतील. अशा प्रकारच्या सर्वेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. जाणीवपूर्वक कोणत्याही अधिकार्‍याने माहिती देण्यात तफावत ठेवल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.एकलहरे केंद्रात क्षमता वाढएकलहरे औष्णिक वीज केंद्रात ६६० मेगावॉट वीज निर्मितीचा प्रस्ताव असून, तो मंजूर झाल्यानंतर क्षमता वाढू शकते, असे वीज मंत्र्यांनी आमदार फरांदे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.