शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे महत्त्व पटवण्यासाठी सरसावली तरुणाई युवा फाउंडेशनचा अभिनव उपक्रम : गणेश कॉलनी परिसरात केली जनजागृती

By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST

जळगाव : आज पाणी वाचवले नाही; तर भविष्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचत करणे गरजेचे आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी युवा फाउंडेशनतर्फे २१ रोजी शहरातील गणेश कॉलनी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रोजेक्टरद्वारे विविध चित्रफिल्स् दाखवण्यात आल्या.

जळगाव : आज पाणी वाचवले नाही; तर भविष्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचत करणे गरजेचे आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी युवा फाउंडेशनतर्फे २१ रोजी शहरातील गणेश कॉलनी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रोजेक्टरद्वारे विविध चित्रफिल्स् दाखवण्यात आल्या.
या कार्यक्रमप्रसंगी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीश निंबाळकर, भूषण पाटील, भाग्यश्री मगरे, प्रणव पाटील यांनी पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. तर श्रद्धा पाटील, अनघा नाफडे, विशाल इंगळे, रुपाली सोनवणे, भाग्यश्री महाजन, श्रद्धा पाटील, स्टेफी रंगारी यांनी विविध पोस्टर्सद्वारे पाण्याचे महत्त्व लोकांसमोर मांडले. जलदिनाचेही महत्त्व या वेळी पटवून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम गुजराथी, हितेश शर्मा, भूषण पाटील, सुदर्शन पाटील, विरेंद्र पाटील, विवेक राजपूत, नीलेश प्रधान, मोहीत पटेल, प्रशांत सुलक्षणे, मयूर पाटील, पराग शिरसाळे, वैभव कहालकर, मोंटी लोणेरे यांनी सहकार्य केले.