शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

आतील पानासाठी - मराठी विद्यार्थी अमराठीत निपूण! गुजराती, सिंधी, जपानी, पाली, पार्शियनचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: June 2, 2014 23:54 IST

चंद्रकांत शेळके/अहमदनगर : महाराष्ट्रीयन विद्यार्थी मराठी भाषेपेक्षा अमराठी भाषांत निपूण आहेत. त्यांना मराठीपेक्षा इतर भाषा सोप्या वाटू लागत असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालावरून निदर्शनास येते. पुणे विभागात गुजराती, सिंधी, जापानी, पाली, पार्शियन या भाषांचा निकाल शंभर टक्के लागला असून, यात मराठी थेट नवव्या स्थानावर घसरली आहे. संस्कृत, जर्मन, फे्रंच या भाषांचा निकालही मराठीपेक्षा जास्त आहे.

चंद्रकांत शेळके/अहमदनगर : महाराष्ट्रीयन विद्यार्थी मराठी भाषेपेक्षा अमराठी भाषांत निपूण आहेत. त्यांना मराठीपेक्षा इतर भाषा सोप्या वाटू लागत असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालावरून निदर्शनास येते. पुणे विभागात गुजराती, सिंधी, जापानी, पाली, पार्शियन या भाषांचा निकाल शंभर टक्के लागला असून, यात मराठी थेट नवव्या स्थानावर घसरली आहे. संस्कृत, जर्मन, फे्रंच या भाषांचा निकालही मराठीपेक्षा जास्त आहे.
मराठीपेक्षा परप्रांतीय किंवा परदेशी भाषांचा अभ्याक्रम सोपा जात असल्याने उत्तीर्ण होण्याच्या खात्रीने विद्यार्थी या अमराठी भाषांची निवड करतात. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीत मराठी मुलांनाच उत्तीर्ण होण्याची शाश्वती नसल्याने ते तुलनेत सोप्या असलेल्या गुजराती, सिंधी, जापानी, पाली, संस्कृत, जर्मन, फे्रंच या परप्रांतीय किंवा परदेशी भाषांकडे वळाले आहेत. त्यातील गुजराती, सिंधी, जापानी, पाली, पार्शियन या भाषांचा निकाल शंभर टक्के लागला असून मराठीत ९७.८७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे विभागात मराठी विषयासाठी एकूण १ लाख ४३ हजार ८०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील १ लाख ४० हजार ७४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फक्त पुणे विभागातच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार ६७ इतकी आहे. संस्कृत (९९.३४), जर्मन (९८.६६) व फे्रंच (९८.०९) या भाषांचा निकाल मराठीपेक्षा (९७.८७) जास्त आहे.
---------------
४५ विषयांची शंभरी
पुणे विभागात यंदा बारावीसाठी सर्व शाखांतील एकूण १४३ पैकी ४५ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला. त्यात परप्रांतीय, परदेशी भाषांसह चित्रकला, संगीत, बिल्डिंग मेंटेनन्स, मॅकॅनिकल टेक्नॉलॉजी, एक्सरे टेक्निशियन, ऑफथॅलमिक टेक्निशियन, बँकिंग, तसेच सीड, डेअरी, कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी आदी ४५ विषयांचे निकाल १०० टक्के आहेत. तर इनलँड फिशरीज या विषयाचा सर्वात कमी (८० टक्के) निकाल लागला.