शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

स्थैर्यासाठी भारत, अमेरिका जपानची भागीदारी अपरिहार्य

By admin | Updated: October 15, 2015 23:25 IST

क्षेत्रीय स्थैर्यासाठी भारत, अमेरिका आणि जपानची नौदल सामरिक भागीदारी अपरिहार्य असल्याचा दावा जपानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मलबार-२०१५ नौदल कवायतीचे महत्त्व स्पष्ट करताना केला आहे.

चेन्नई : क्षेत्रीय स्थैर्यासाठी भारत, अमेरिका आणि जपानची नौदल सामरिक भागीदारी अपरिहार्य असल्याचा दावा जपानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मलबार-२०१५ नौदल कवायतीचे महत्त्व स्पष्ट करताना केला आहे. सध्या येथे तीन देशांचा सहभाग असलेल्या नौदल कवायतींनी जगाचे लक्ष वेधले गेले असताना आयएनएस शिवालिक युद्धनौकेवर ते पत्रकारांना संबोधित करीत होते. त्यातून क्षेत्रीय स्थिर आर्थिक पर्यावरणाचे समान हित जपले जाते, असे अमेरिकेचे व्हाईस अ‍ॅडमिरल जे.पी. आॅकॉईन यांनी म्हटले. जपानने व्यावसायिक क्षमता दाखवून दिली असून भविष्यातही या देशासोबत कवायतींमध्ये सहभाग नोंदविण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)