शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

भारतीय अर्थव्यवस्था देशात सर्वाधिक डिजिटल होण्याच्या मार्गावर- मोदी

By admin | Updated: January 10, 2017 20:12 IST

भारतीय अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - भारतीय अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. सरकारनं अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी येणा-या अडचणी दूर झाल्या आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर संमेलनात ते बोलत होते. यावेळी मोदींचा कुर्ता आणि मोदी जॅकेट विकण्यासाठी लावलेल्या स्टॉलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. भारतीयांसोबतच अनेक विदेशी प्रतिनिधींनाही या दुकानांनी आकर्षिक केलं आहे. मोदी कुर्त्याची किंमत 1595 रुपये असून, मोदी जॅकेट 5900 रुपयांना विकण्यासाठी ठेवण्यात आलं आहे. मोदी म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकता तारा आहे. जागतिक मंदीतही भारताने चांगली प्रगती केली आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. मेक इन इंडिया हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे.