शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ७.९ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 04:40 IST

२0१५-१६ या आर्थिक वर्षात मार्चला संपलेल्या तिमाहीतील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ७.९ टक्के राहिला. त्याबरोबर भारताने जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांत आपले स्थान अधिक बळकट केले आहे

नवी दिल्ली : २0१५-१६ या आर्थिक वर्षात मार्चला संपलेल्या तिमाहीतील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ७.९ टक्के राहिला. त्याबरोबर भारताने जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांत आपले स्थान अधिक बळकट केले आहे. मागील सलग पाच वर्षांत वाढीचा वेग ७.६ टक्के ठेवण्यात भारताला यश आले आहे. गेल्या वर्षी मार्चला संपलेल्या तिमाहीतील भारताचा वृद्धीदर ७.२ टक्के होता. या पार्श्वभूमीवर २0१५-१६ मधील वृद्धीदर चकित करणारा आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे उत्साहित झालेल्या सरकारने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ८ टक्के असू शकतो, असे म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था ८ टक्क्यांची वृद्धी प्राप्त करण्यास सक्षम आहे, असे वित्त सचिव शक्तीकांत दास यांनी सांगितले. सेंट्रल स्टॅटिस्टिक्स आॅफिसच्या (सीएसओ) वतीने यासंबंधीची अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आली आहेत. या आकडेवारीनुसार वस्तू उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर ९.३ टक्के राहिला. कोअर क्षेत्रातील वाढ ८.५ टक्क्यांवर होती. गेल्या ४ वर्षांतील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे.