शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

मसूद अझरवरील बंदी लांबल्यामुळे भारत नाराज

By admin | Updated: April 2, 2016 11:36 IST

पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड व "जैश-ए-मोहम्मद‘चा प्रमुख मसूद अझर याच्यावरील बंदीला चीनने विरोध दर्शवला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड व "जैश-ए-मोहम्मद‘चा प्रमुख मसूद अझर याच्यावर बंदीला चीनने विरोध दर्शवला असून अझरवरील बंदीने लांबल्याने भारताने नाराजी दर्शवली आहे. 'मसूद अजहरच्या बंदीबाबत भारताने केलेल्या मागणीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) समितीने निर्णय लांबवल्याने आम्ही नाराज झालो आहोत' अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली.  पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यात मसूद अझरचा सहभाग होता आणि हे भारतातर्फे सांगूनही त्याच्यावर अद्याप बंदीची कारवाई झालेली नाही. जगभरात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जाळे पसरले असून त्यामुळे मानवतेला धोका आहे, असेही ते म्हणाले. 
दरम्यान चीनने पुन्हा एकदा मसूद अझरवर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. याबाबतचा निर्णय त्वरित घेऊ नये, अशी विनंती चीनने "यूएन‘च्या समितीकडे केल्याने अझरवरील बंदी लांबणीवर पडली.