शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चार राज्यांतील आमदारांना वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 03:29 IST

आमदारांच्या विकास निधीत वाढ केल्यानंतर आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आमदारांच्या वेतनात मोठी वाढ करण्याच्या प्रस्तावाला या दोन्ही राज्यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारी

भोपाळ/रायपूर : आमदारांच्या विकास निधीत वाढ केल्यानंतर आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आमदारांच्या वेतनात मोठी वाढ करण्याच्या प्रस्तावाला या दोन्ही राज्यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार मध्य प्रदेशच्या आमदारांचे मासिक वेतन ७१ हजार रुपयांवरून १,१०,००० रुपये तर छत्तीसगडच्या आमदारांचे मासिक वेतन ७५ हजार रुपयांवरून १,१०,००० रुपये करण्यात आले आहे.आंध्र प्रदेशातील आमदारांचे वेतन व भत्ते यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सर्व आमदारांना आता दरमहा ९५ हजार रुपयांऐवजी १ लाख २५ हजार रुपये मिळतील. मध्य प्रदेशमध्ये आता कॅबिनेट मंत्री असलेल्या आमदारांना दरमहा १.२० लाख रुपयांऐवजी १.७० लाख रुपये वेतन दिले जाईल. तर राज्यमंत्र्यांना दरमहा १.३ लाख रुपयांऐवजी १.५० लाख रुपये वेतन मिळेल. यापूर्वी आमदारांच्या विकासनिधीत मोठी वाढ करण्यात आली होती. मध्य प्रदेशपाठोपाठ छत्तीसगड सरकारनेही आमदारांच्या वेतनात वाढ केली आहे.तेलंगण विधानसभेने मंगळवारीच मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती उपाध्यक्ष, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सरकारी प्रतोद यांच्यासह आमदारांच्या वेतन आणि भत्त्यात वाढ केली. आमदारांना आता वेतन आणि भत्ते मिळून सुमारे दोन लाख रुपये दरमहा मिळणार आहेत.