शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिसवाडी मराठी संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन

By admin | Updated: April 11, 2015 01:40 IST

तिसवाडी : तिसवाडी तालुका मर्यादित मराठी संगीत नाट्यस्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक तथा बालभवन केंद्राचे सदस्य हेमंत गोलतकर यांच्या हस्ते करमळी येथे नुकतेच करण्यात आले.

तिसवाडी : तिसवाडी तालुका मर्यादित मराठी संगीत नाट्यस्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक तथा बालभवन केंद्राचे सदस्य हेमंत गोलतकर यांच्या हस्ते करमळी येथे नुकतेच करण्यात आले.
करमळी येथील श्री कमलावती रवळनाथ देवीच्या सभागृहात तिसवाडी कलामंच आणि कला व संस्कृतीच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या तिसवाडी तालुका मर्यादित स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र उसगांवकर, उपाध्यक्ष चिदानंद मडकईकर, तसेच पंचायतीचे प्रताप नाईक, विदेश मडकईकर, स्पर्धेचे परिक्षक नागेश च्यारी व दिगंबर काणकोणकर हजर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गोलतकर म्हणाले, की अशा नाट्य स्पर्धातून आपली संस्कृती तसेच संगीत नाटकांची पंरपरा जिवंत राहते. प्रत्येक तालुक्यामार्फत अशा स्पर्धेचं आयोजन करून नाट्यसृष्टी अजरामर करण्याचे काम अशा संस्था करीत असतात. बालभवन केंद्रामार्फतही लहान मुला-मुलींना नाट्य तसेच इतर कलांचे शिबीरांचे आयोजन करण्यात येते असे ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष उसगांवकर यांनी स्वागत केले व आपले मनोगत प्रकट केले. कार्यक्रमाचे संपूर्ण सुत्रसंचालन सचिव संदीप नाईक यांनी केले. तुषार बोरकर यांनी आभार मानले. त्यानंतर महालक्ष्मी नाट्य मंडळ वडाभाट नेवरा या संस्थेने संगीत पंढरीची वाडी या नाटकाचा प्रयोग सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
फोटो ओळी-
करमळी येथे आजोजित केलेल्या तिसवाडी तालुका मर्यादित संगीत मराठी नाट्य स्पर्धेचे उद्घाटन करताना हेमंत गोलतकर. सोबत संस्थेचे अध्यक्ष उसगांवकर व इतर. (छाया : श्रीकृष्ण हळदणकर)