शुभकल्याण संस्थेचे उद्घाटन
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
जयसिंगपूर : येथे शुभकल्याण मल्टिस्टेट सोसायटीच्या शाखेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रमोद पुजारी होते. शहरातील आझाद चौकात सुरू झालेल्या १०२ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी दिलीप आपटे यांनी स्वागत केले. यावेळी युवराज शहा, चंद्रकांत जाधव, भा. ग. जोशी व मान्यवर उपस्थित होते.
शुभकल्याण संस्थेचे उद्घाटन
जयसिंगपूर : येथे शुभकल्याण मल्टिस्टेट सोसायटीच्या शाखेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रमोद पुजारी होते. शहरातील आझाद चौकात सुरू झालेल्या १०२ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी दिलीप आपटे यांनी स्वागत केले. यावेळी युवराज शहा, चंद्रकांत जाधव, भा. ग. जोशी व मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)