शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

अनुदान पाहिजे असेल तर स्वत:ची नोंदणी करा

By admin | Updated: November 2, 2016 03:50 IST

सर्व संघटनांना नीती आयोगाच्या एनजीओ-पीएस पोटर््लवर नोंदणी करणे यापुढे अनिवार्ण असेल, असे नीती आयोगाने नुकतेच स्पष्ट केले.

नवी दिल्ली : सरकार किंवा संलग्न विभागाकडून अनुदान प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघांसहीत (एनएफएस) इतर सर्व संघटनांना नीती आयोगाच्या एनजीओ-पीएस पोटर््लवर नोंदणी करणे यापुढे अनिवार्ण असेल, असे नीती आयोगाने नुकतेच स्पष्ट केले.याबाबतीत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले, की पारदर्शीपणा आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, एनएफएसला स्वत:ची नोंदणी करण्याबाबत सांगितले आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघ सरकारी संस्था नाही आणि आता आयोगाच्या या पावलानंतर यापुढे सरकारी अनुदान मिळवण्यासाठी त्यांना एनजीओ-पीएस पोटर््लवर स्वत:ची नोंदणी करणे अनिवार्य असेल. जर कोणतीही एनजीओ संस्था या पोटर््लवर स्वत:ची नोंदणी करणार नसेल, तर त्यांना मंत्रालय किंवा विभागाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही. त्याचवेळी अनेक संस्थांनी याआधीच आपली नोंदणी केली असल्याचेही गोयल यांनी या वेळी सांगितले.आयोगाने नोंदणी करण्यासाठी सहज प्रक्रिया ठेवली असून, संघटना एनजीओ - पीएस पोर्टलवर जाऊन आॅनलाईन नोंदणी करू शकतात. त्याच वेळी विनासरकारी संघटनांना सर्वप्रथम आॅफिस मालकाचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती द्यावी लागेल. यानंतर त्यांना एक युनिक क्रमांक मिळेल, ज्याद्वारे ते मंत्रालयाकडून अनुदानासाठी निवेदन करू शकतील. (वृत्तसंस्था)