शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही जिंकल्यास केरळमध्ये बीफसाठी "अच्छे दिन", भाजपा नेत्याचं आश्वासन

By admin | Updated: April 2, 2017 21:52 IST

दक्षिण केरळमध्ये विधानसभेच्या प्रचारादरम्यान भाजापाच्या एका नेत्यानी आपण जिंकूण आल्यास चांगल्या प्रकरचं बिफ मिळेल असा दावा केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. - उत्तर प्रदेशात भाजपा सरकारकडून अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाईची देशभरात चर्चा सुरु असतानाच दक्षिण केरळमध्ये विधानसभेच्या प्रचारादरम्यान भाजापाच्या एका नेत्यानी आपण जिंकूण आल्यास चांगल्या प्रकरचं बिफ मिळेल असा दावा केला आहे. तसेच त्याने तेथील मतदारांना याबाबत आश्वास्वनही दिले आहे. एकीककडे भाजपाशासित राज्यात बिफबंदीवर जोर दिला जात असताना भाजापाच्या नेत्याच्या या विधानामुळे चर्चेला उधान आले आहे. दक्षिण केरळातील मल्लपूरम विधानसभेच्या निवडणूक प्रतारादरम्यान भाजपाचे उमेदवार एन. श्रीप्रकाश यांनी आपण निवडूण आल्यास चांगल्या पद्धतीचे बिफ मिळवून देऊ असा दावा केला आहे. मी पोटनिवडणुकीत जिंकून आल्यास लोकसभा मतदारसंघातील गोमांसाचा पुरवठा व्यवस्थित राहिल, याची काळजी घेईन,  असे श्रीप्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी अनेक राज्यांमधील कत्तलखान्यांवर कारवाई केली आणि गोवंश हत्या बंदीदेखील लागू केली,ह्ण असा आरोपदेखील श्रीप्रकाश यांनी केला. ज्या राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी आहे, त्याच राज्यांमध्ये गोमांस खाणे अवैध आहे,ह्ण असेही श्रीप्रकाश यांनी म्हटले

बिफ बंदीवर भाजपा नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्णाण होतं आहे. गेल्या आठवड्यात ईशान्य भारतात सत्तेत आल्यास आम्ही बीफ बंदी करणार नाही असं मेघालयमधील भाजपाचे सचिव डेव्हिड खर्सती यांनी म्हटलं आहे. मेघालय, मिझोरम, नागालँडमध्ये ख्रिस्ती धर्मीयांची संख्या जास्त आहे तसेच येथे नागरिक मोठ्या प्रमाणात बीफ खातात.