शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

थांबा न मिळाल्यास महामार्गावरील वाहतूक बंद करणार: कोकाटे

By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST

मोडनिंब:

मोडनिंब:
मोडनिंब बसस्थानकात 15 एप्रिलपूर्वी बस थांबण्यास सुरूवात न झाल्यास महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय कोकाटे यांनी दिला आहे.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक भगत, तालुका उपाध्यक्ष शीतल महाडिक, शहराध्यक्ष धनाजी लादे, राहुल केदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ सुर्वे, चंद्रकांत गिड्डे उपस्थित होते. हे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले. मोडनिंब येथे उड्डाण पूल झाल्यामुळे व रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद होणार असल्यामुळे येथील नागरिकांसह अरण, भेंड, व्हळे, वरवडे, बावी, पडसाळी, लऊळ, तुळशी, सोलंकरवाडी, जाधववाडी मो., बैरागवाडी या भागातील नागरिकांसह पंढरपूर तालुक्यातील बार्डी, करकंब या भागातील नागरिकांना सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी मोडनिंबला जावे लागते. मात्र सध्या बसस्थानकात एकही बस येत नाही. यासाठी पुलावरून जावे लागते. बसस्थानकाकडे येणारा रस्ता नसल्यामुळे सर्व प्रवाशांना बसस्थानकापासून एक. कि. मी. अंतरावर बसची वाट बघत थांबावे लागत आहे. बस उतरण्यासाठी रॅम्प तयार करावा, अशी मागणी करण्यात आली असून, निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदारांनाही देण्यात आले आहे.