शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तर काश्मीर संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरलं असतं - मोदी

By admin | Updated: April 2, 2017 18:41 IST

गेल्या 40 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये खूप हिंसाचार झाला, शेकडो निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे

ऑनलाइन लोकमतउधमपूर, दि. 2 : गेल्या 40 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये खूप हिंसाचार झाला, शेकडो निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे. या 40 वर्षात जर पर्यटनावर भर दिला असता तर आज काश्मीर संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरलं असतं असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर येथिल सभेत व्यक्त केले. ते कश्मीर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महागार्ग 44 वरील उधमपूर ते रामबन या 10.89 कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे त्यांच्या हस्ते शानदार लोकार्पण झाले. यावेळी बोलताना त्यांनी कश्मीरमध्ये हिंसाचार पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले. जम्मू-काश्मीरमध्ये काही भरकटलेले तरूण दगडफेक करत आहेत, पण दुसरीकडे काही तरूण तेच दगड कापून काश्मीरचे भाग्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या न भुतो न भविष्यति विजयाबद्दल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले.