शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘विक्रांत’च्या आशा पुन्हा पल्लवित

By admin | Updated: July 20, 2014 02:09 IST

नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे संग्रहालयाच्या स्वरूपात जतन करण्याच्या अभियानाला मान्यता देत सरकारने हा प्रस्ताव संस्कृती मंत्रलयाकडे पाठविला आहे.

नवी दिल्ली : देशाच्या रक्षणासाठी गेली अनेक वर्षे सज्ज असलेली व 1971 च्या युद्धातील विजयात मोलाची कामगिरी बजावून नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे संग्रहालयाच्या स्वरूपात जतन करण्याच्या अभियानाला मान्यता देत सरकारने हा प्रस्ताव संस्कृती मंत्रलयाकडे पाठविला आहे.
16 हजार टन वजनाच्या या युद्धनौकेला कवडीमोल भावाने भंगारात विकण्याऐवजी तिचे रूपांतर संग्रहालयात करावे अशी मागणी असून, या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेला ही माहिती देताना याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम राहील, असे स्पष्ट केले आहे. लोकसभा सदस्य किरीट सोमय्या यांच्यासह पुरुंदेश्वरीदेवी व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नौवहन          मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे               यांनी विक्रांतला वाचविण्यासाठी विनंती पत्र संरक्षण मंत्रलयाला पाठविले होते.
महाराष्ट्र सरकारने या युद्धनौकेचे रूपांतर समुद्री संग्रहालयात करण्यात आपली असमर्थता व्यक्त केल्याने, 2क्13 मध्ये या नौकेचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या नौकेची बोली 64 कोटी एवढी आकारण्यात आली होती.  मुंबई उच्च न्यायालयाने ‘विक्रांत’ भंगारात काढणयास हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन तेथे ‘जैसे थे’स्थिती ठेवण्याचा आदेश् झाला आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत आयएनएस विक्रांतने बंगालच्या खाडीत शत्रूचे सर्व मार्ग रोखून धरले होते. साठच्या दशकात भारताच्या नाविक दलात सामील झालेल्या या युद्धनौकेला 1997 मध्ये निवृत्त करण्यात आले होते.