शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

हॉलीवूड स्टार सिल्वेस्टर स्टॅलनने हरीद्वारमध्ये घातले मुलाचे श्राद्ध

By admin | Updated: October 14, 2015 18:17 IST

हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलन याने चार दिवसांपूर्वी आपल्या मुलाचे नातेवाईकांकडून हरिद्वारमध्ये श्राद्ध घातल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
हरीद्वार, दि. १४ - हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलनने चार दिवसांपूर्वी आपल्या मुलाचे हरीद्वारमध्ये श्राद्ध घातल्याचे वृत्त आहे. सिल्वेस्टर स्टॅलन याचा मुलगा सेग स्टॅलनचा २०१२मध्ये एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 
सिल्वेस्टर स्टॅलनने आपला चुलत भाऊ मायकल आणि त्याची पत्नी यांना मुलाचे श्राद्ध घालण्यासाठी हरीद्वारला पाठविले होते. यावेळी त्यांनी हरिद्वारमधील सती घाटावर भारतीय परंपरेनुसार श्राद्ध, पिंडदान, कावघास अशा सर्व धार्मिक विधी पुरोहितांकडून गेल्या शनिवारी करवून घेतल्या.
सिल्वेस्टर स्टॅलनला मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर श्राद्ध घालण्याचा सल्ला भारतीय ज्योतिष प्रतिक मिश्रापुरी यांनी २०१४ मध्ये  दिला होता. दरम्यान, यावळी मायकलने आपल्या टोनी अॅन या बहिणीचेही श्राद्ध घातले. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.