शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

हेराल्ड; हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार

By admin | Updated: February 13, 2016 02:22 IST

नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. मात्र उच्च न्यायालयाने केलेला काही

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. मात्र उच्च न्यायालयाने केलेला काही विशिष्ट शेरा हटवत या सर्वांना अल्पसा दिलासा दिला आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांना २० फेब्रुवारी रोजी कनिष्ठ न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर न राहण्याची सवलतही दिली. अर्थात दंडाधिकारी आवश्यकता वाटेल त्यावेळी या सर्वांना वैयक्तिकरीत्या पाचारण करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कनिष्ठ न्यायालयाने बजावलेला समन्स उच्च न्यायालयाने रद्द न केल्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इतर तीन आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या दोघांना हजर न राहण्याची सवलत देण्याला विरोध केला. त्यावर न्या. जे.एस. खेहार आणि न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, या प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती तसेच याचिकाकर्त्यांची प्रतिष्ठा पाहता त्यांच्या उपस्थितीमुळे न्यायालयाला सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यांना स्वत: हजर राहावे लागणार नसले तरी कनिष्ठ न्यायालय कोणत्याही टप्प्यात त्यांना पाचारण करू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)