हॅलो 4- जोड बातमी (लोकविश्वासला हवी जागा)
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
कोट : मुलांच्या विविध अपंगत्वावर योग्य तो प्रयोग करून त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, मुलांची काळजी घेण्यासाठी खोलीची व जागेची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर शारीरिक अपंगत्वावर विविध क्रीडाप्रकार करून सुधारणा करण्यासाठी योग्य सुविधांची गरज आहे.
हॅलो 4- जोड बातमी (लोकविश्वासला हवी जागा)
कोट : मुलांच्या विविध अपंगत्वावर योग्य तो प्रयोग करून त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, मुलांची काळजी घेण्यासाठी खोलीची व जागेची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर शारीरिक अपंगत्वावर विविध क्रीडाप्रकार करून सुधारणा करण्यासाठी योग्य सुविधांची गरज आहे. - महेंद्र फळदेसाई, शाळेचे काणकोण तालुका नियोजन अध्यक्ष चौकट :विशेष मुलांकडे लक्ष देण्याची गरजसरकारने या मुलांना अपंग न म्हणता सन्मानाने ‘विशेष’ हे नाव देण्यात आले आहे; पण विशेष मुलांच्या समस्यांकडे सरकारने ‘विशेष’ लक्ष दिल्यास बरीच सुधारणा होणे शक्य आहे. काणकोणातील विशेष मुलांना सरकारने व इतर जनतेने, हितचिंतकांनी मदत केलेली आहे; पण जागेची कमतरता भासत असून लोकविश्वास प्रतिष्ठानला तीची प्रतीक्षा आहे.ढँ3 : 1108-टअफ-11कॅप्शन: काणकोणातील अपुर्या जागेतील लोकप्रतिष्ठानची इमारत. ढँ3 : 1108-टअफ-12,13,14,15कॅप्शन: विशेष मुलांची काळजी घेताना शाळेतील शिक्षक व कर्मचारीवर्ग. (छाया: देविदास गावकर)