शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो २- झाडाचे ओंडके पदपथावर ठेवल्याने पादचार्‍यांची गैरसोय

By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST

वास्को : मुरगाव नगरपालिकेने काही दिवसांमागे स्वतंत्रपथ रस्त्यावरील अशोका झाडांची छाटणी करून झाडाच्या फांद्या पदपथावरच टाकल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणार्‍या पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. तसेच पार्किं ग जागेतही फ ांद्या आणि ओंडके ठेवल्याने वाहने पार्क करण्यास अडथळा निर्माण होत आहे़

वास्को : मुरगाव नगरपालिकेने काही दिवसांमागे स्वतंत्रपथ रस्त्यावरील अशोका झाडांची छाटणी करून झाडाच्या फांद्या पदपथावरच टाकल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणार्‍या पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. तसेच पार्किं ग जागेतही फ ांद्या आणि ओंडके ठेवल्याने वाहने पार्क करण्यास अडथळा निर्माण होत आहे़
शहरातील स्वतंत्रपथ हा वाहतुकीचा मुख्य रस्ता आहे. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा अशोकाची जुनी झाडे आहेत़ ही झाडे जुनी झाल्याने ती मुळापासून वाकलेली आहेत़ त्यामुळे फ ांद्यांच्या वजनाचा भार झाडांवर पडू नये म्हणून मुरगाव नगरपालिकेने काही दिवसांमागे फ ांद्या कापून टाकल्या होत्या. मात्र, या कापलेल्या फ ांद्या पदपथावरच टाकण्यात आल्या आहेत़
काही दिवसांमागे येथील टुरिस्ट हॉस्टेलसमोरील एक मोठा वृक्षही उन्मळून पडला होता़ त्या वेळी येथील अग्निशामक केंद्राच्या जवानांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी या झाडाच्या बुध्याचे यंत्राने तुकडे केले होते़ हे तुकडेही पदपथावरच बरेच दिवस पडून आहेत़ तसेच रस्त्याच्या दुतफ र असलेल्या पदपथावरून येणार्‍या जाणार्‍या पादचार्‍यांना चालण्यास अडथळा निर्माण होत आहे़ त्यामुळे संबंधितांनी फ ांद्या व ओंडके पदपथावरून दूर करावेत, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
चौकट : मुरगावच्या नगराध्यक्षा लविना डिसोझा
या झाडांचे ओंडके मोठे असल्याने ते कामगारांकडून दूर करता येत नाहीत़ एकतर ते जेसीबीच्या साहाय्याने उचलले पाहिजेत किंवा लाकूडतोड्याकडून ते फ ोडून घेतले पाहिजेत; पण फ ोडण्यासाठी मजूर मिळत नसल्याने काम रखडून पडले आहे. (प्रतिनिधी)
फ ोटो आहे : ०१०६ वीएएस ०३
ओळी : स्वतंत्रपथ रस्त्यावरील अशोका झाडाची छाटणी करून पदपथावर ठेवण्यात आलेले लाकडाचे ओंडके.
छाया : अनिल चोडणकर