हॅलो १
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
वळवई येथे शनिवारी गुणवंतांचा गौरव
हॅलो १
वळवई येथे शनिवारी गुणवंतांचा गौरवसावईवेरे : वळवई-सावईवेरे येथील के. आर. एस. एस. हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघातर्फे दहावीच्या परीक्षेत विशेष श्रेणी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शनिवार, दि. ११ रोजी सकाळी ९.३0 वाजता हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला जीईडीसीचे अध्यक्ष श्रीपाद पाटणेकर, जीव्हीएमचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर, डॉ. डिकॉस्ता, अनिता सिंंगबाळ व बाबूराव शेट्ये उपस्थित राहाणार आहेत. (प्रतिनिधी)