शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास रुपये न दिल्याने डोक्यात दगड मारला

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

फोटो

फोटो
जळगाव: पन्नास रुपये न दिल्याने बलदार नासीर पिंजारी (वय ५१ रा.हरीविठ्ठल नगर) यांच्या संतोष भगवान कोळी याने डोक्यात दगड टाकून जखमी केले त् केल्याची घटना रविवारी सकाळी हरीविठ्ठल नगरातील भोई गल्लीत घडली.या हाणामारीत संतोष कोळी यांनाही किरकोळ जखम झाली आहे. दरम्यान, परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या पाच जणांवर रामानंद नगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पिंजारी यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी घराबाहेर उभा असताना संतोष कोळी हा दारु पिऊन आला व पन्नास रुपये मागायला लागला. त्याला पैसै देण्यास नकार दिल्याने जातीवाचक बोलून शिवीगाळ करायला लागला. दोघांमध्ये होणार्‍या शाब्दीक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. कोळी याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून डोक्यात मारला. यात पिंजारी यांना जखम झाली. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याने पिंजारी यांनी तशाच स्थितीत रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले.या हाणामारीत कोळी यालाही किरकोळ लागले आहे.त्यानेही पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुपारी परस्पर विरोधी तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.
वृध्दास मारहाण
घराबाहेर उभा असताना माझ्याकडे डोळे वटारुन का पाहतो असे म्हणत धुडकू दगा बारी (वय ५८, रा.हरीविठ्ठल नगर) यांना रफीक, मुशीर व त्याच्या बहिणीने शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी हरीविठ्ठल नगरात घडली. रफीक व मुशीर यांनी तू आमच्या बहिणीकडे का पाहतो असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली.