शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हातकडी सोडून झाला फरार

By admin | Updated: July 30, 2016 18:40 IST

रामानंद नगर पोलीस स्टेशनला लॉकअपची सुविधा नसल्याने पोलिसांनी चोरट्याला ठाणे अंमलदाराच्या शेजारील एका खोलीत बसवले. त्याच्या हातात बेड्याही ठोकण्यात आल्या.पहाटेच्या सुमारास तो केव्हा पसार झाला हे पोलिसांनाही कळले नाही. तक्रारदार संजय पाटील हे सकाळी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा पाहिले तर चोरटाच गायब झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, तो अल्पवयीन असल्याचे सांगून त्याला सोडून दिले असे पोलिसांनी पाटील यांना सांगितले.

रामानंद नगर पोलीस स्टेशनला लॉकअपची सुविधा नसल्याने पोलिसांनी चोरट्याला ठाणे अंमलदाराच्या शेजारील एका खोलीत बसवले. त्याच्या हातात बेड्याही ठोकण्यात आल्या.पहाटेच्या सुमारास तो केव्हा पसार झाला हे पोलिसांनाही कळले नाही. तक्रारदार संजय पाटील हे सकाळी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा पाहिले तर चोरटाच गायब झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, तो अल्पवयीन असल्याचे सांगून त्याला सोडून दिले असे पोलिसांनी पाटील यांना सांगितले.
हॉटेलमधील वेटरच्या बॅगा लंपास
महामार्गाला लागून असलेल्या एका हॉटेलमधील चार ते पाच वेटरच्या बॅगाही त्याने लंपास केल्या होत्या. तारांच्या जाळीतून त्याने हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. संजय पाटील यांना सापडलेला मोबाईल याच हॉटेलच्या वेटरचा निघाला. या बॅगा सकाळी काही अंतरावर सापडल्या तर पाटील यांच्याही पॅँट घरापासून काही अंतरावर सापडल्या. त्यातील शंभर रुपये मात्र त्याने चोरून नेले होते.